लाडकी बहीण ब्रेकींग न्युज! लाडकी बहीण योजनेचे 1500 आजपासून जमा होण्यास सुरुवात | Ladki Bahin Yojana Next Installment Date

ladki bahin

Ladki Bahin Yojana Next Installment Date लाडकी बहीण योजनेत आता 1500 रुपये कधी मिळणार याबबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता कधी येणार सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहिणीसाठी खुशखबर लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील काही महिलांना पैसे जमा झालेला बँकेचा मेसेज येण्यास सुरवात झालेली आहे.  

मित्रांनो आपल्या सर्वाना माहिती आहेच कि लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana Next Installment Date अंतर्गत पुन्हा एकदा फेर तपासणी सुरु असल्याकारणाने अनेक महिला योजनेअंतर्गत बाद करण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता हा ठराविक महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास आजपासून सुरवात झालेली आहे. 

(Ladki Bahin Yojana Next Installment Date) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हफ्ता 25 जानेवारी 2025 रोजी जारी करण्यात आला मागील दोन हफ्ते बघता 21 फेब्रुवारी 2025 ते 25 फेब्रुवारी 2025 ला जारी करण्यात येणार आहे त्यानुसार आज पासून 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना थेट लाभ (DBT ) द्वारे त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात प्राप्त होणार आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin February Installment Date

हजारो महिलांचे अर्ज रद्द : 

लाडकी बहीण Ladki Bahin Yojana Next Installment Date योजनेअंतर्गत अपात्र यादी बद्दल बोलायचे झाले तर महिला व बालविकास मंत्री यांच्याकडून काही बाबी स्पष्ट करण्यात आलेल्या आहे आणि बाबीनुसार योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यात 05 लाख महिलांना बाद करण्यात आलेले आहे. 

यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिला त्यासोबत 18 ते 65 वयोगटामध्ये बसत नसलेल्या महिला आणि सोबत इतर हि शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेमधून बाद करण्यात आलेले आहे आणि परिणामी अशा सर्व महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होणार नाही. तुम्ही योजनेच्या सर्व अटी आणि निकषांमध्ये बसत असल्यास तुम्हाला योजनेचे पुढील हफ्ते येणार आहेत Ladki Bahin Yojana Next Installment Date. 

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || Ladki Bahin Yojana Next Installment Date