INDIA POST OFFICE BHARATI ,भारतीय पोस्ट ऑफिस भरती, 21413 पदाची मेगा भरती 2025, GDS Bharati 2025

Your paragraph text 3

भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये २१४१३ पदाची मेगा भरती सुरु झाली आहे , त्यामध्ये branch postmaster, assistant branch postmaster(ABM) आणि डाक सेवक पदासाठी GDS BHARATI 2025 अर्ज मागवण्यात येत आहेत , अर्ज भरण्याची तारीख १० फेब्रुवारी २०२५ ते ०३ मार्च २०२५ पर्यंत आहे.

शैक्षणिक पात्रता 

भारत सरकार/राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वी इयत्तेची माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, ज्यामध्ये गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण गुण असणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्जदाराने मान्यताप्राप्त बोर्डाकडून किमान 10 व्या इयत्तेपर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असावा. विभागाने विहित केलेल्या पोस्टनुसार स्थानिक भाषेचा तपशील Annexure-III मध्ये दिला आहे.

इतर पात्रता: –

1. संगणकाचे ज्ञान / कॉम्प्युटरचे ज्ञान

2. सायकल चालवण्याचे ज्ञान

वयोमर्यादा:

1. किमान वय: १८ वर्षे कमाल वय: ४० वर्षे [खालील उपपरिच्छेद (अ) नुसार सवलतींच्या अधीन]

2. अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेनुसार वय निश्चित केले जाईल: –

वयोमर्यादेत सवलती(उपपरिच्छेद (अ)):-

अनुक्रमांकप्रवर्गअनुज्ञेय वयोमर्यादा सवलत
१.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST)५ वर्षे
२.इतर मागास वर्ग (OBC)३ वर्षे
३.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)कोणतीही सवलत नाही
४.दिव्यांग व्यक्ती (PwD)१० वर्षे
५.दिव्यांग व्यक्ती (PwD) + इतर मागास वर्ग (OBC)१३ वर्षे
६.दिव्यांग व्यक्ती (PwD) + अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST)१५ वर्षे

महत्वाची माहिती :-

महत्वाची माहिती तपशील
विभागाचे नाव भारतीय डाक विभाग
कॅटेगरीकेंद्र शासनाची नोकरी 
पदाचे नाव“ग्रामीण डाक सेवक(शाखा पोस्ट मास्तर )(BPM), सहायक शाखा पोस्टमास्तर (ABPM) ”
पदसंख्या21413
शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली PDF पहा)
परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी शुल्क 100 /- रुपये आणि मागास प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही
वयोमर्यादा18 ते 40 वर्ष असावे. ST /SC प्रवर्ग 05 वर्ष सूट, OBC प्रवर्ग 03 वर्ष सूट  
वेतनश्रेणी/पगार 12000 ते 29,380 वेतनश्रेणी
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याचा दिनांक 08 फेबुवारी  2025
अर्जाची अंतिम दिनांक 03 मार्च 2025
निवड प्रक्रिया मेरीट लिस्ट
नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र India Post Department GDS Bharati 2025 
अधिकृत वेबसाईटhttps://indiapostgdsonline.gov.in/

Cidco Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा ⇐
भरतीचा ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा ⇐
इतर सरकारी भरती माहिती येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा ⇐

महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. 

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.